मी स्नेहा भरत पाटील मु पो. शहाबाज, अलिबाग, रामगड येथे राहते, केली 20 वर्षे पासून माझे दोन्ही गुडघे दुर्याचा त्रास होता.
मी वेगवेगळ्या डॉक्टरकडून, अजुर्वेदोक, अँलोपॅमीक उपचार व औषधे घेतली. पण मत्र कुठेच पुरक पडला नाही. डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्यानंतर वर वाटायच,
औषधे संपल्यानंतर पुन्हा दुखण्याचा त्रास असायचा. मग एक दिवस असा आला हिंदूजा हॉस्पीटल मा डॉ मयांक (आरबोसर्जन) यांच्या बावळ कलाले.
मग मी हिंदूजा हॉस्पीटल मध्ये डॉ मयांक त्याची प्रषासमेटे घेतली, मी जेव्हा डॉ मयांक यांना भेटले,
तेव्हा त्यांनी मला अशा पद्धतीने समजावण की गुडघे दुखीचा आजार कमी झाल अस वाटले. कित्येक डॉक्टरांना भेटले पण असा सल्ला मला कोणीच दिले नाही.
डॉक्टारांनी मला समजावून सांगितले की तुमचे दोन्ही गुडधे बदली करावे लागतील. मग आम्ही निर्णय घेतला आणि ऑपरेशनची तारीख घेतली,
ऑपरेशन झाले आणि चार ते पाच तासानेसर माग चालायला लावले, जिनाच्या सात पाय-या चढ-उतार केल्या आणि आता मी घरात सर्व काम करू शकते.
बाहेर फिरायला बाजारात जाऊ शकते. हे सर्व झाले ते डॉ मयांक सर यांच्यामुळे. मी डॉ. मयांक यांचे जन्मभर कुणी असेन.
कारण त्यांच्यामुळे मी आज माझ्या खताच्या पायावर उभी राहून सर्व काही असे करू शकते. डॉ. मयांक हे माझ्यासाठी देवदूत आहेत.
थँक्स डॉ ममांक पर
Patient name – स्नेहा भरत पाटील